
सुमारे ३ कि.मी..लांबीचा,स्वच्छ ,सुरक्षित आणि शांत निवांत असा सागरतीर हे श्रीवर्धन चे खास आकर्षण.
मऊशार वाळूवर चालताना पावलांना होणाऱ्या गुदगुदल्या ,मधूनच पायापर्यंत येणारी एखादी अवखळ लाट आणि पश्चिमेचा भन्नाट वारा अंगावर येत किनाऱ्यावर घेतलेला अनुभव.
Watch Video :
For more information
Visit www.shrivardhankatta.com

No comments:
Post a Comment